Bhajan Marathi Lyrics | भजन मराठी गीत
🙏धरिला पंढरीचा चोर🙏
धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोरगड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोरधरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोरह्रदय बंदी खाना केलाआत विट्ठल कोंडिलाशब्दी केलि जड़ा जोड़ीविट्ठल पायी घातली वेडीधरिला पंढरीचा चोर..सोहम शब्दांचा मारा केलाविट्ठल कौकोड़ी ला आलाजनि मने का विट्ठलाजिवे न सोडी मी रे तूलाधरिला पंढरीचा चोरधरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोरगड़ा बांधुनिया दोर गड़ा बांधुनिया दोरधरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर

Comments
Post a Comment